Swamini | गोपिकाबाई रमावर नाराज! | Colors Marathi | Srushti Pagare, Aishwarya Narkar

2019-09-20 2

कलर्स मराठीवरील स्वामिनी या मालिकेत रमाने गोपिकाबाईंची केलेली नक्कल पाहून त्यांना राग येतो आणि त्या तिचा अपमान करतात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale